श्री काका माऊली Jul 6, 20201 min readUpdated: Jul 7, 2020सद्गुरूंचे उपदेशाचे चिंतन, त्यांचे तत्वांचे मनन, त्यांच्या लीलांचे स्मरण, आणि स्वरूपाचे नित्य मानसपूजन करून नित्य गुरुपौर्णिमा साजरी करावी प्रत्येक सेवकानेतेच खरे व नित्य गुरुपूजन होय
Comments