श्री काका माऊली Aug 9, 20221 min readहिमालयात केलेली प्रार्थना शंकराला पोहचते, द्वारकेतील प्रार्थना श्रीकृष्णाला पोहचते असे प्रत्येक स्थानाचे महत्व आहे परंतु संत चरणाशी केलेली प्रार्थना त्वरित इच्छित स्थानापर्यंत पोहचुन फलीभूत होते -दत्तदास
Comments