Jan 311 min readसदगुरु, भगवंत, यांना अधीन करता आले पाहिजे त्यांना पैशाने, बळाने, अधीन करता येत नाही तर केवळ प्रेम, नाम आणि शुध्द भावना याद्वाराच ते शक्य असते व म्हणूनच तेवढी भक्ती ,तेवढे तप हे आपण करावयास हवे दत्तदास
Comments