श्री काका माऊली Dec 31, 20241 min readसंत, सदगुरु यांची उदारता ही भगवंताचे नामस्मरणाने अनुभवाला येते जेवढे अधिकाधिक आपले नामस्मरण होते तेवढे ते आपणांस त्यांच्याजवळ करतात म्हणून सतत नामस्मरण असावेदत्तदास
Comments