top of page
Dec 30, 2023
1 min read

सेवा करीत असताना आपल्या मनात यत्किंचितही अहंकार येऊ न देणे यासाठी आपण दक्ष असणे आवश्यक आहे कारण अहंकाराचा वारा न लगे माझ्या सुकुमारा हे आपल्या सद्गुरू काकांचे ब्रीद आहे व ते सांभाळणे आपले कर्तव्य आहेच

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page