श्री काका माऊली Dec 29, 20241 min readसंतांचे हृदय हे गंगाजल असते आणि त्यात कायम भक्तांविषयीच्या प्रेमाच्या लाटा, तरंग येत असतात म्हणूनच संतदर्शन, संत समागम अवश्य करावा ज्यायोगे त्यांच्या सहवासात आपले अरिष्ट दूर होऊन इष्टते कडे वाटचाल होते दत्तदास
Commentaires