श्री काका माऊली Jul 281 min readकर्म अशा प्रकारचे करावे की ते आपणांस आपल्या पारमार्थिक प्रगतीसाठी सहाय्यक ठरतील ते आपणांस कधीही बाधक होणार नाही ही दक्षता आपण प्रत्येकाने घेतल्यास सतत सतकर्मेच घडतील आपल्याद्वारादत्तदास
Comments