श्री काका माऊली Jan 281 min readआपण बरेचदा म्हणतो की जप, जाप्य, साधना सुरू असताना मनात अनेक वाईट विचार येतात परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आपले काम करावे, भगवंताचे नामाकडेच लक्ष द्यावे कालांतराने वाईट विचार निघून जातातदत्तदास
Comments