top of page
Dec 28, 2024
1 min read

सदगुरु, संत जे ही देतात त्याचा आपण आनंदाने स्वीकार करावा त्यात आवड, निवड नसावी कारण ते जे ही देतात ते आपल्या हिताचेच असते आणि आपल्या हीताची काळजी त्यांनाच अधिक असते

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page