श्री काका माऊली Jun 271 min readभगवंत व सद्गुरू यातील भेद म्हणजे भगवंत प्रसन्न झाला की तो त्वरित वर देतो पण सद्गुरू मात्र वर देतांना आपणांस तो वर झेपेल वा नाही हा विचार करून मगच तसा वर देतात दत्तदास
Comments