top of page

सेवा करीत असताना आपल्या मनात यत्किंचितही अहंकार येऊ न देणे यासाठी आपण दक्ष असणे आवश्यक आहे कारण *अहंकाराचा वारा न लगे माझ्या सुकुमारा* हे आपल्या सद्गुरू काकांचे ब्रीद आहे व ते सांभाळणे आपले कर्तव्य आहेच

दत्तदास

Comments


bottom of page