top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Mar 26
  • 1 min read

भगवंताचे नाम घेऊन टाकलेले प्रत्येक पाऊल हे निश्चित यशस्वितेकडे जाते म्हणूनच तुकोबा म्हणतात की *नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे* आणि भगवंताचे नाम घेऊन केलेले कर्म हे सत्कर्म केल्या जातात

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page