श्री काका माऊली Mar 26, 20241 min readया कलियुगात केलेल्या कर्माचे फळ हे त्वरित मिळते म्हणूनच आपण उत्तम कर्म केले पाहिजे ज्यायोगे आपणास उत्तम फळ मिळेल व गती देखील उत्तम राहील दत्तदास
Comments