top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jul 26
  • 1 min read

सदगुरूंना मनुष्यरुपात पाहू नये असे म्हणतात कारण त्यांचे बाह्य वर्तन हे अनाकलनीय असते व आपण त्यांच्या त्या वर्तनावरून जर अनुमान करण्याचा प्रयत्न केला तर तो फार मोठा दोष लागतो आपणांस

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page