top of page
Dec 25, 2025
1 min read

संत चरणांची धूळ आपल्या ललाटी लावावयास मिळणे हे आपले अहोभाग्य होय व म्हणूनच संतसेवा, संत सहवास करावा व त्यांचे चरणांची धुळी नित्य आपले ललाटी लावावी

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page