श्री काका माऊली Apr 25, 20211 min readस्वतः ची स्तुती कधीही ऐकू नये उलट कोणी आपली निंदा केली तर उत्तमच असे संत म्हणतात त्यामुळे आपले दोष आपणांस कळतात व ते दूर करता येतात
Comments