- श्री काका माऊली

- Dec 23, 2025
- 1 min read
आपण भगवंताचे पूजन, चिंतन, सदगुरूंनी दिलेली उपासना, नामस्मरण करायचे असते ते आपले भोग नाहीसे व्हावे म्हणून नव्हे तर आपले भोग भोगण्यासाठी आपणास शक्ती मिळावी हाच हेतू असावा कारण भोग हे भोगूनच संपवायचे असतात
दत्तदास

Comments