श्री काका माऊली May 22, 20211 min readभगवंताचे नाम घेऊन टाकलेले प्रत्येक पाऊल हे निश्चित यशस्वितेकडे जाते म्हणूनच तुकोबा म्हणतात की नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे
Comments