- श्री काका माऊली
- Mar 22
- 1 min read
जे संतपदी आरूढ झाले आहेत त्या कोणीही कधीही कोणताच भेद केला नाही कारण आपण सर्व एकच आहोत तसेच सर्व एकाच मायाबापाची लेकरे आहोत ही त्यांची शिकवण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे व तसे आचरण ठेवले पाहिजे हीच त्यांची सेवा ठरेल
दत्तदास
Opmerkingen