श्री काका माऊली Sep 211 min readसंतांचे घरी कोणतेही काम करण्यात कमीपणा नसावा व तेथे आवड निवड नसावी जे ही काम दिसेल ते सेवा म्हणून आनंदाने करावे कारण जिथे आवडनिवड आली तिथे सेवा रहातच नाही सेवा ही सहजपणे व उत्स्फूर्त घडते दत्तदास
Comments