top of page
  • Jan 20
  • 1 min read

सदगुरूंचे जवळ कधीही शिष्याने मी ज्ञानी आहे व मला सर्व काही ज्ञात आहे असे कधीही वागू नये कारण त्यात आपलीच हानी असते याउलट आपले अज्ञानत्व कबूल करण्यातच आपला लाभ असतो

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page