18 hours ago1 min readसदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते त्यांच्या कृपादृष्टी ने जन्म सार्थकी लागतो म्हणूनच सद्गुरूंचे स्थानी गेले पाहिजे प्रत्येकाने दत्तदास
Comments