top of page
Jun 19, 2025
1 min read

सदगुरु, संत जे ही देतात त्याचा आपण आनंदाने स्वीकार करावा त्यात आवड, निवड नसावी कारण ते जे ही देतात ते आपल्या हिताचेच असते म्हणूनच त्यांच्या देण्याचा अस्वीकार करण्याचा करंटेपणा आपण करु नये कारण संतांचे देणे हे अमृतत्वांचे देणे असते

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page