Jan 191 min readसंत हे कल्पवृक्ष आहेत आपणांस हवे असलेले ते देतातच म्हणूनच पु काका म्हणतात की त्यांच्याजवळ काय मागायचे याची आपणास जाण हवी तसा विवेक हवा म्हणूनच *संतांचिये दारी ।कशाची न वाण।परी हवी जण। मागायाची।।* दत्तदास
Comments