श्री काका माऊली Dec 19, 20251 min readस्वतः ची स्तुती कधीही ऐकू नये उलट कोणी आपली निंदा केली तर उत्तमच कारण स्तुतीमुळे अहंकार येण्याचा संभव असतो व अहंकार हा प्रगतीस घातक असतो असे संत म्हणतातदत्तदास
Comments