श्री काका माऊली Dec 19, 20231 min readएखादी गोमाता(गाय)जर एखाद्या ठिकाणी 21 दिवस थांबली असेल तर ते स्थान पुण्यक्षेत्र होते मग सद्गुरू ज्या स्थानी रहातात, जिथे देह ठेवतात श्वासोच्छ्वास घेतात ते स्थान चैतन्य दायीच असते त्याविषयी शंकाच नको दत्तदास
Comments