श्री काका माऊली Mar 18, 20241 min readएक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे सोपे असते व जोडण्यात निर्मिती आहे त्यासाठी सद्गुरूंचे आशीर्वाद हवे
Comments