top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Dec 18, 2025
  • 1 min read

सदगुरु, संत यांचे चरणाशी आश्रय मिळणे सहज व सोपे नाही त्यासाठी संचित लागते ,पूर्व संस्कार व सदगुरूंची इच्छा देखील महत्वाची असते म्हणून संतचरणी नेहमी प्रार्थना करावी की तुमची कृपा कायम असू देत

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page