श्री काका माऊली Mar 171 min readसंतसेवा हीच ईश्वर सेवा आहे भगवंतास आपण पाहू शकत नाही परंतु संत हेच ईश्वराचे रूप असल्याने त्यांच्यातच आपणास भगवंत पाहता येतो व आपण संतांचे चरणी मस्तक ठेवले की आपणांस त्याची प्रचिती येते तेच इशदर्शन होय दत्तदास
Comments