top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jun 17, 2021
  • 1 min read

संत,सद्गुरू यांचेकडे आपण गेलो की आपणास काहीतरी प्राप्त होतच असते केवळ योग्य वेळ आल्यावर आपणांस ते कळते कारण त्यांच्याकडून विन्मुख कोणीही आणि कधीही परतला असे होत नाही दत्तदास


 
 
 

Comentários


bottom of page