top of page
Feb 16
1 min read

संत, सदगुरु यांना आमच्यावर कृपा करा असे कधीही सांगावे लागत नाही कारण शरण आलेल्यांवर कृपा करणे हा त्यांचा धर्मच असतो ज्याप्रमाणे उन्हातून सावलीत गेलो की गारवा हा सहजपणे मिळतोच तसेच संत, सद्गुरू यांचे आहे त्यांचे जवळ गेलो की कृपा होतेच त्यांची कृपादृष्टी आपणावर पडतेच

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page