श्री काका माऊली Mar 151 min readआपण केलेले ,करित असलेले कर्म हे आपणांस आपली पुढील गती ठरविण्यात सहाय्यक ठरतात म्हणून प्रत्येकाने चांगलेच कर्म करावे चांगले कर्म, चांगली गती,वाईट कर्म, वाईट गती हा न्याय असतो दत्तदास
Comments