श्री काका माऊली Oct 14, 20251 min readप्रत्येक जीवात भगवंताचा वास आहेच हे ज्याने लक्षात घेतले की त्याचे मनात इतरांविषयी आकस, राग, द्वेष येतच नाही केवळ प्रेम आणि प्रेमच उरतेदत्तदास
Comments