श्री काका माऊली 4 days ago1 min readप्रत्येकाचे हृदयी विराजित झालेली सद्गुरूमुर्ती अधिकाधिक आल्हादित, आनंदित ,प्रसन्न होईल असे कर्म, सेवा आपल्याद्वारे घडावे असे कर्म घडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे हा ही परमार्थच होय दत्तदास
Comments