श्री काका माऊली Dec 14, 20231 min readसेवा याचा अर्थ खूप गहन आहे ते एक महान व्रत आहे याचा अंगीकार करतांना एक दक्षता घ्यावी लागते व ती म्हणजे अहंकार दूर ठेवता आला पाहिजे ज्याला ही किमया साधली त्याने खऱ्या अर्थाने सेवा केली असे संत म्हणतात दत्तदास
Comments