Apr 13, 20251 min readसदगुरु तत्व हे जरी एक असले तरी ते समजण्याची पात्रता आपणात आलेली नसते द्वैतभाव जाऊन अद्वैतभाव निर्माण होण्यासाठी स्वतःचे सद्गुरुप्रति एकनिष्ठ असणे गरजेचे असते दत्तदास
Comments