top of page
Oct 12, 2025
1 min read

संत, सदगुरु यांचा बोध हा नित्य नूतन असतो बरेचदा ते सार्वजनिक रित्या जरी एखादी गोष्ट बोलले असतील तरी ज्याला बोध द्यावयाचा असेल त्याला तो निश्चित समजतो

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page