top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Dec 12, 2024
  • 1 min read

केवळ सद्गुरूंचे हातपाय चेपून देणे, त्यांचे घराची झाडलोट करणे, लादी पुसणे म्हणजेच सेवा नाही तर त्यांना आवडणाऱ्या गोष्टींपैकी कोणतीही एखादी गोष्ट करणे म्हणजे सद्गुरू सेवा व पर्यायाने दत्तगुरूंचीच सेवा होय

दत्तदास

 
 
 

Comentários


bottom of page