top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Mar 11, 2024
  • 1 min read

भगवंतास सांगून आपले प्रयत्न केले असता यशाची खात्री हमखास असते मात्र आपले प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात आपण काहीही न करता केवळ भगवंतच सर्व करेल असे मानने सर्वथा चुकीचेच आहे

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page