श्री काका माऊली Dec 11, 20241 min readसद्गुरुवाक्य हे ब्रह्मवाक्य आहे ही जाणीव ठेवून सद्गुरु वचनाचे सर्व अंगांनी पालन करणे ही देखील त्यांची आणि पर्यायाने दत्तगुरूंची सेवा होय दत्तदासदिगंबरा जय दिगंबरा ,सद्गुरू नाथा कृपा करा ।।
Comments