श्री काका माऊली Jan 101 min readसदगुरु वाक्य हे ब्रम्हवाक्य आहे याची प्रचिती येण्यासाठी सद्गुरु प्रती निष्ठा असणे आवश्यक असते त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यास आपणांस निश्चितच तशी प्रचिती मिळतेदत्तदास
Comments