- श्री काका माऊली

- Aug 10
- 1 min read
भगवंताचे नाम घेऊन टाकलेले प्रत्येक पाऊल हे निश्चित यशस्वितेकडे जाते म्हणूनच तुकोबा म्हणतात की नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे तर पु काका म्हणतात की कोणतीही गोष्ट करण्याआधी सद्गुरू, भगवंत यांना सांगावी व मग करावी यश मिळतेच
दत्तदास

Comments