श्री काका माऊली Jul 9, 20241 min readसदगुरु हे करुणेचा सागर असतात तेच दयेचे आगार ही असतात त्यांना अनन्य भावाने शरण गेलो की याची प्रचिती येते म्हणूनच त्यांना आपण सद्गुरू माऊली म्हणतो त्यांचा कनवाळू पणा आपणांस ठायीठायी अनुभवास येतोदत्तदास
Comments