श्री काका माऊली Oct 8, 20241 min readसद्गुरूंना पाहताना त्यांना मानवी रुपात कधीही पाहू नये कारण त्यांचे वर्तन, व्यवहार हे सर्वच अनाकलनीय असते व त्यामागे निश्चित असे कारण असते ते केवळ त्यांनाच माहिती असते दत्तदास
Comments