श्री काका माऊली Nov 8, 20251 min readसंत म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होते सुख साकार होते व नामाने भगवंत आपले हृदयी विराजमान होतो म्हणून आपण कायम नामातच असावे दत्तदास
Comments