श्री काका माऊली Jun 8, 20211 min readसदगुरूंनी सांगितलेली उपासना आपण काया, वाचा, मने केली पाहिजे तसे केले की अनुभूती मिळते त्यांच्या आज्ञेचे पालन करणे हाच आपला धर्म जाणावा दत्तदास
תגובות