श्री काका माऊली Jul 8, 20241 min readआपण भगवंताचे नाम सतत घेत राहावे त्याच्या फळाची, परिणामाची चिंता करण्याचे कारण नाही कारण योग्य वेळ आली की आपणांस नामाचे फळ आणि बळ प्राप्त होतेच म्हणूनच माउलींनी म्हंटले आहे हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणादत्तदास
Comments