top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jan 8
  • 1 min read

सदगुरूंचे कृपा छत्र असे असते की आपण कुठेही गेलो तरी ते आपल्यापर्यंत पोहचत च असते आपण सद्गुरुप्रति आपला धर्म विसरलो तरी त्यांचे कृपाछत्र कायम आपले सोबत असते म्हणूनच आपण आपला धर्म विसरता कामा नये

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page