श्री काका माऊली Dec 8, 20241 min readउपाधी टाळण्यासाठी संत अनेकदा विपरीत वर्तन करतांना दिसतात आपण त्यांच्या वर्तनाची चिकित्सा करणे अयोग्य असून आपण त्याकडे लक्ष न देता आपली सेवा करणेच हितावह असते दत्तदास
Comments