top of page
Dec 8, 2023
1 min read

नामस्मरणाने सकळ पातके नष्ट होऊन भगवंत दर्शनाचा आनंद ही मिळतो ही सद्गुरूंचीच वाणी होय म्हणून नामस्मरण करून सद्गुरू वाणीची प्रचिती घ्यावी आपण सर्वांनी

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page